श्रीरामपूर : काही दिवसांपूर्वी पोलिसांनी श्रीरामपूरमध्ये सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीचा पर्दाफाश केला होता. यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून, दैनिकाचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली होती… या प्रकरणी तालुक्यातील पत्रकार एकवटले असून. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लागाम घालावे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देऊन पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी या मागणी करिता. श्रीरामपूरातील पत्रकारांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात लीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी,सदर प्रकरणात तातडीने लक्ष घालून आरोपीला पकडण्याचे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, काय म्हणाले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे पहा.
पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई, पोलीस अधीक्षक घार्गे यांचे आश्वासन.
RELATED ARTICLES
Jharkhand
few clouds
26.5
°
C
26.5
°
26.5
°
44 %
0.8kmh
23 %
Sat
35
°
Sun
36
°
Mon
39
°
Tue
38
°
Wed
38
°




